11 th Economics Objective Type Question Bank

११ वी प्रश्नपेढी वार्षिक परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न .१ अ ) योग्य पर्याय निवडा : (५) [ २० ] १) संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात- अ ) संपत्ती म्हणजे अशी कोणतीही वस्तू जिला बाजार मूल्य आणि त्याची देवाण घेवाण करता येते . ब ) संपत्तीत मनुष्य बाहयता आहे क ) संपत्तीत उपयोगिता नसते ड ) संपत्तीत दुर्मिळ्ता आणि विनिमयता आहे पर्याय - १) अ , ब , ड २) अ , क , ड ३) ब , क , ड ४) यापैकी काही नाही उत्तर : पर्याय १) अ,ब,ड २ ) पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा- अ ) प्लास्टिक पैसा ब...