11 वी अर्थशास्त्र सहामाही परीक्षा प्रश्नपेढी
11 वी अर्थशास्त्र सहामाही परीक्षा प्रश्नपेढी प्रश्न १. आर्थिक पारिभाषिक शब्द सुचवा १) वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता. - उपयोगिता २) दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ – आर्थिक वृद्धी ३) भविष्यात परतफेड करण्याची तरतूद – विलंबित देण...