स्वाध्याय प्रकरण १ अर्थशास्त्रातील मुलभूत संकल्पना
स्वाध्याय प्रकरण १ अर्थशास्त्रातील मुलभूत संकल्पना प्र. १ योग्य पर्याय निवडा : १) अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात. अ) अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. ब) अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द ‘आईकोनोमिया ’ पासून आले आहे. क) अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडीत आहे. ड) अर्थशास्त्र हे कौटुंबिक या संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. पर्याय : १) अ , ब , क २) अ आणि ब ३) ब आण...