इयत्ता ११ वी कला/वाणिज्य प्रश्न पेढी विषय – अर्थशास्त्र
इयत्ता ११ वी कला/वाणिज्य प्रश्न पेढी विषय – अर्थशास्त्र प्रश्न १. अ) खालील विधाने पूर्ण करा : १) डॉ. आल्फ्रेड मार्शल यांच्या ग्रंथाचे नाव ____________. अ) अर्थशास्त्राची मुलतत्वे ब) राष्ट्राची संपत्ती क) अर्थशास्त्राचे स्वरूप ड) दुर्मिळता उत्तर : अर्थशास्त्राची मुलतत्वे २) सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ___________. अ) रॉबिन्स ब) जे.एम.केन्स क) रिकार्डो ड) पिगू उत्तर : रिकार्डो ३) सातत्याने सामान्य किंमत पातळीत होणारी वाढ म्हणजे ______ . अ) मंदी ब) तेजी क) विकास ड) बचत उत्तर : तेजी ४) वस्तूची वस्तूशी केलेली देवाणघेवाणाची क्रिया __________. अ) पशू पैसा ब) वस्तू पैसा क) धातू पैसा ड) कागदी पैसा उत्तर : वस्तू पैसा ५) भविष्यात परतफेड करण्याची तरतूद _________. अ) विलंबीत देणी ब) वस्तू विनिमय...