प्रकरण ४ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्वाध्याय
प्रकरण ४ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्वाध्याय प्रश्न १ अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सूचवा : १) परकीय / विदेशी कंपन्यांनी आपल्या देशात केलेली गुंतवणूक. उत्तर : प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक २) लघू , मध्यम आणि सूक्ष्म उद्योजकांसाठी सुरु करण्यात आलेला विकास कार्यक्रम . उत्तर : महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम ३) आर्थिक विकासासाठी वस्तूंचे व सेवांचे उत्पादन व विभाजन सुलभ करणे. उत्तर : आर्थिक पायाभूत सुविधा ४) स्वयंसहाय्यतेचे मूल्य प्रोत्साहित करणे, लोकशाही, समता आणि एकता जपणे. उत्तर : सहकार चळवळ प्रश्न २ पुढील पर्यायांमधील विसंगत शब्द ओळखा : १) शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, कोरडवाहू जमीन , भांडवलाची कमतरता, अभियांत्रिकी उत्तर : अभियांत्रिकी २) पर्यटन, बँकिंग , वाहन उत्पादन , विमा उत्तर : वाहन उत्पादन ३) पुणे, हैद्राबाद, नाशिक...