इयत्ता ११ वी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा – २०२४

इयत्ता ११ वी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा – २०२४ प्रश्न १ योग्य पर्याय निवडा. (४) १) लिओनेल रॉबिन्स यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे. अ) अमर्यादित गरजा ब) मर्यादित साधने क) गरजांना अग्रक्रम नसतो ड) साधनांचे पर्यायी उपयोग पर्याय : १) अ,ब,ड २) ब,क,ड ३) अ,क,ड ४) वरील सर्व उत्तर : १) अ,ब,ड २) पैशाच्या उत्क्रांतीनुसार क्रम लावा. अ) प्लास्टिक पैसा ब) कागदी पैसा क) इलेक्ट्रॉनिक पैसा ड) पतपैसा पर्याय : १) ब, ड, अ आणि क २) अ, ब, क आणि ड ३) ड, क, ब आणि अ ४) क, ब, अ आणि ड उत्तर : १) ब, ड, अ आणि क ३) खालीलपैकी भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही. अ) निरक्षरता ...